प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी घेतली भाजपच्या सर्व मंत्र्यांची बैठक; ‘सेवादूत अभियाना’च्या अंमलबजावणीचा आढावा

मुंबई : भाजपचा संघटनात्मक विस्तार अधिक व्यापक करण्याबरोबरच पक्षसंघटना आणि सरकार यांच्यातील समन्वय