महामुंबईताज्या घडामोडीमहत्वाची बातमी
November 9, 2026 06:49 PM
मुंबईकरांसाठी खूशखबर! बोरीवली- कांदिवलीकरांचा प्रवास होणार आणखी सोपा, बेस्टची 'ही' नवीन बस धावणार!
मुंबई: बोरीवली आणि कांदिवली परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे.