ताज्या घडामोडीमहत्वाची बातमीनवी मुंबई
November 26, 2026 07:15 PM
उन्हाळ्यापूर्वीच पनवेलकरांवर पाणीसंकट! आठवड्यातून एक दिवस पाणीकपात, कोणत्या भागात केव्हा पाणी नसेल?
पनवेल: यंदाच्या वर्षी संपूर्ण राज्यामध्ये अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी आहे.