सायबर फ्रॉडला आळा घालण्यासाठी OpenAI चे मोठे पाऊल ! आणले दोन नवीन AI सिक्युरिटी टूल्स, जाणून घ्या कसे करणार काम ?

OpenAI : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मुळे दैनंदिन जीवनापासून ते ऑफिसमधील कामांपर्यंत अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत.