ब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमीनाशिक
October 17, 2026 06:01 PM
Nashik : मनमाडच्या दराडे हॉस्पिटलला भीषण आग, सोनोग्राफी मशीनसह महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक; सुदैवाने जीवितहानी टळली
Nashik : मनमाड शहरातील मालेगाव रोडवर असलेल्या नामांकित दराडे हॉस्पिटलला लागलेल्या भीषण आगीने शहरात एकच खळबळ उडाली.