ब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमीनाशिक
November 21, 2026 06:37 PM
नाशिककरांनो लक्ष द्या ! जेल रोडसह मुक्तिधाम आणि देवळाली कॅम्प परिसरात 'या' दिवशी वीजपुरवठा बंद
नाशिक : नाशिक शहरातील काही भागांतील वीजपुरवठा रविवारी (दि. २२ नोव्हेंबर) सहा तास बंद राहणार आहे. महावितरणकडून पंचक,