September 3, 2026 11:07 AM
PhonePe UPI 123Pay : इंटरनेटशिवाय UPI पेमेंट! PhonePe ने फीचर फोनसाठी सुरू केली 123Pay सेवा; जाणून घ्या कशी वापरायची?
मुंबई : आजच्या डिजिटल युगात UPI पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या माध्यमातून