Dhanteras 2026: आज धनत्रयोदशी, 'या' मुहूर्तावर करा लक्ष्मी-कुबेर पूजन; जाणून घ्या सोने-चांदी खरेदीसाठी सर्वात लाभदायक वेळ

Dhanteras 2026 : दिवाळीच्या उत्सवाला सुरुवात झाली असून आज, शुक्रवार 6 नोव्हेंबर रोजी देशभरात धनत्रयोदशी साजरी केली जात आहे.