ब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमीनाशिक
November 27, 2026 01:16 PM
Nashik : द्वारका सर्कलला मिळणार वाहतूक कोंडीतून दिलासा, द्वारका इंटरचेंजचे 80 टक्के काम पूर्ण
नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासकामांना वेग आला