November 18, 2026 08:00 AM
Navi Mumbai Crime: आयफोनच्या EMI वरून मित्रांमध्ये वाद, पनवेलमध्ये तरुणाची निर्घृण हत्या; मृतदेह झुडपात फेकला, आरोपीला अटक
मोबाईलच्या हप्त्यांवरून झालेला वाद थेट हत्येपर्यंत पोहोचल्याची धक्कादायक घटना पनवेलमध्ये उघडकीस आली आहे.