Buldhana News : सिंदखेडराजात 12 जानेवारीला विशेष मंत्रिमंडळ बैठक घ्या; बुलढाणा जिल्ह्याला ‘जिजाऊनगर’ नाव देण्याची राष्ट्रवादी महिला काँग्रेसची मागणी

राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थानी असलेल्या सिंदखेडराजा येथे 12 जानेवारी 2027 रोजी विशेष मंत्रिमंडळ बैठक घेण्यात