ब्रेकिंग न्यूजराजकीयमहत्वाची बातमी
November 23, 2026 03:24 PM
Rahul Narwekar: आदिवासींच्या जमिनी लाटल्याचा आरोप विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी फेटाळला
मुंबई : अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावातील आदिवासींच्या जमिनी लाटल्याचा खासदार संजय राऊत यांनी केलेला आरोप