Eknath Shinde : लंडनहून परतताच एकनाथ शिंदेंचं मुंबईत जोरदार स्वागत! तीन पुरस्कारांनी गौरव, विमानतळावर शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई : लंडन दौऱ्यात लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी