Nashik Manisha Jejurkar Case : सर्वोच्च न्यायालयातून दिलासा नाहीच ! अखेर डॉ. नीलेश जेजुरकर पोलिसांच्या ताब्यात

Nashik Manisha Jejurkar Case : प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांच्या मृत्यू प्रकरणाला आता महत्त्वाचे वळण मिळाले आहे.