ब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमीटेक्नॉलॉजी
September 24, 2026 08:36 PM
Meta Muse Charm : फोनशिवाय AI शी बोलता येणार? मेटाचं ‘Muse Charm’ नेमकं आहे तरी काय ?
मुंबई : Meta चे CEO मार्क झुकरबर्ग यांनी कंपनीच्या वार्षिक ‘Connect’ परिषदेत ‘Muse Charm’ या नव्या AI हार्डवेअरची घोषणा केली.