देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमीवेध निवडणुकीचे 2027
November 17, 2026 03:01 PM
UP Election: उत्तर प्रदेशच्या मतदार यादीचा मसुदा जाहीर; अंतिम यादी 4 जानेवारीला प्रसिद्ध होणार
उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाने विशेष संक्षिप्त पुनरावलोकन (एसएसआर) अंतर्गत मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध केला आहे.