विद्यार्थ्यांनो अभ्यासाला लागा! दहावी- बारावीची परीक्षा कॉपीमुक्त करण्याचे शिक्षणमंत्र्यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षेसाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत.