Voter registration Maharashtra : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी १२ ऑक्टोबरपर्यंतच मुदत; १० व ११ ऑक्टोबरला राज्यभरात विशेष शिबिरांचे आयोजन!

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, नाव