Yuvraj Singh: २ वर्षात दुसऱ्यांदा बाबा बनला भारताचा हा दिग्गज क्रिकेटर

मुंबई: माजी क्रिकेटर युवराज सिंह (yuvraj singh) दुसऱ्यांदा बाबा बनला आहे. त्याची पत्नी हेझल कीचने (hazel keech) मुलीला जन्म दिला