Winter Fashion : स्वेटर, कोट ते पारंपरिक शॉल; कडक थंडीत आकर्षक दिसण्यासाठी ७ सोप्या फॅशन टिप्स

हिवाळ्यात उबदार आणि आकर्षक दिसण्याचे सोपे फॅशन पर्याय

सैलसर स्वेटर आणि फिटेड जीन्सचा सहज सुंदर मेळ

टर्टलनेक टॉप आणि लांब कोटचा डौलदार अंदाज

स्कार्फ आणि जॅकेटने द्या पेहरावाला नवा उठाव

 शर्टवर कार्डिगन: आरामदायी आणि फॅशनेबल पर्याय

पफर जॅकेट आणि निटवेअरचा आधुनिक  स्ट्रीट-स्टाईल लूक

ब्लेझर आणि हूडीचा स्मार्ट कॉम्बिनेशन

शॉल आणि कुर्ता किंवा ड्रेसचा पारंपरिक-आधुनिक मेळ