ड्राय केसांना सॉफ्ट आणि मुलायम करण्यासाठी 4 भन्नाट ट्रिक्स

ड्राय केसांना सॉफ्ट आणि मुलायम करण्यासाठी 4 भन्नाट ट्रिक्स

दाट आणि मुलायम केसांसाठी अँपल साईडर व्हिनेगर वापरा. यामुळे केसांमधले फ्रिजिनेस दूर होते.

बीअर केसांना मॉइश्चरायझ करण्याचे काम करते हे फार कमी लोकांना माहिती आहे. त्यामुळे केस धुताना त्यावर बिअर लावा आणि नंतर शॅम्पू वापरा. बिअरमध्ये केस दुरुस्त करणारे मॉइश्चरायझिंग गुणधर्म आहेत.

केसांना चांगले पोषण देण्यासाठी बदामाचे तेल लावा. शॅम्पू करण्यापूर्वी बदामाचे तेल थोडे गरम करून केसांना लावा.

केसांमधला फ्रिजिनेस आणि कोरडेपणा दूर करण्यासाठी कोरफड आणि मधाची रेसिपी वापरून पहा.