अभिषेक शर्मा वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी20 मालिकेत करणार असं काही

अभिषेक शर्मा वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी20 मालिकेत करणार असं काही

फोटो सौजन्य :  ANI

वेस्ट इंडिजविरुद्धची पाच सामन्यांची टी20 आंतरराष्ट्रीय मालिका 6 ऑक्टोबरला सुरू होत आहे. 

फोटो सौजन्य :  ANI

अभिषेक शर्माने टी20 मालिकेत आणखी 74 धावा केल्या, तर टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 2000 धावांचा टप्पा गाठेल.

फोटो सौजन्य :  ANI

अभिषेक शर्माने आतापर्यंत 61 डावांमध्ये 1926 धावा केल्या आहेत.

फोटो सौजन्य :  ANI

रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांनीच 2000 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. 

फोटो सौजन्य :  ANI

टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 185 चौकारही ठोकले आहेत. या मालिकेत 7 चौकार मारताच केएल राहुल आणि शिखर धवन यांना मागे टाकेल.

फोटो सौजन्य :  ANI

अभिषेक शर्माने आणखी 31 धावा केल्यास मायदेशात 1000 टी20 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करेल.

फोटो सौजन्य :  ANI