टेम्बा बावुमाच्या नावावर नकोसा विक्रम, 90 वर्षानंतर कर्णधारासोबत असं घडलं

टेम्बा बावुमाच्या नावावर नकोसा विक्रम, 90 वर्षानंतर कर्णधारासोबत असं घडलं

फोटो सौजन्य :  ANI

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाच्या केप टाऊनमध्ये नकोसा विक्रम रचला. दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराने असा 90 वर्षानंतर असा दिवस पाहिला.

फोटो सौजन्य :  ANI

केप टाऊन कसोटीच्या पहिल्या डावात टेंबा बावुमा शून्यावर बाद झाला. अवघ्या तीन चेंडूंनंतर नॅथन लायनने त्याला त्रिफळाचीत केले.

फोटो सौजन्य :  ANI

केप टाऊन कसोटीत टेंबा बावुमा शून्यावर बाद झाल्याने दक्षिण अफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

फोटो सौजन्य :  ANI

केप टाऊनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार शून्यावर बाद होण्याची 90 वर्षांनंतरची पहिलीच वेळ आहे. यापूर्वी 1936 मध्ये हर्बी वेड बाद झाले होते.

फोटो सौजन्य :  ANI

टेम्बा बावुमाची स्वस्तात विकेट गेल्याने हा दक्षिण आफ्रिकेसाठी एक मोठा धक्का आहे. कारण मागच्या कसोटीत सामनावीर म्हणून गौरवण्यात आले होते. 

फोटो सौजन्य :  ANI

बावुमाने चार डावांमध्ये 183 धावा केल्या आहेत. त्याच्या विकेटमुळे केप टाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. 

फोटो सौजन्य :  ANI