हिवाळा सुरू होताच ताजी आणि ऊर्जा देणारी 'ही' पेये ठरतील बेस्ट!

हिवाळा सुरू होताच ताजी आणि ऊर्जा देणारी 'ही' पेये ठरतील बेस्ट!

हळदीचं दूध- इम्युनिटी वाढवतं, सर्दी-खोकल्यापासून वाचवतं, झोप चांगली लागते

आल्याचा चहा- शरीर गरम ठेवतो, पचन सुधारतो, घसा दुखीवर बेस्ट

काढा- तुळस , आलं , मिरी आणि  दालचिनी यांचा काढा; हिवाळ्यातला रामबाण उपाय

बदाम दूध- मेंदू आणि हाडांसाठी बेस्ट, थंडीमध्ये एनर्जी देतं

सूप -पोट भरतं, शरीर गरम राहतं, वजन पण वाढत नाही

 लिंबू पाणी - सकाळी पिल्याने पचन चांगलं होतं, त्वचा चमकते