बॅटिंगला ब्रेक, आता मार्गदर्शनाची बारी!

बॅटिंगला ब्रेक,  आता मार्गदर्शनाची बारी!

CSK ला ५ वेळा आयपीएल विजेतेपद मिळवून दिले.

दोन चॅम्पियन्स लीग टी-२० ट्रॉफी जिंकल्या.

CSK कडून सर्वाधिक २७२ सामने खेळले.

आयपीएलमध्ये ५,३१४ धावांची नोंद.

२४ अर्धशतके; सर्वोच्च धावसंख्या नाबाद ८४.

१५८ झेल, ४७ यष्टिचित आणि १०० वेळा नाबाद.