दिवाळी पाडव्याला अंगणात उमटवा रंगांची जादू; पाहा ५ खास रांगोळी डिझाइन्स!

दिवाळी पाडव्याला अंगणात उमटवा रंगांची जादू; पाहा ५ खास रांगोळी डिझाइन्स!

फुलांची रांगोळी: झेंडू आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी अंगण सजवा.

मोराची रांगोळी: मोराच्या आकर्षक डिझाइनने घराला द्या खास लुक.

संस्कारभारती:पारंपरिक ठिपके आणि सुंदर नक्षीकामाने सजवा अंगण.

दिव्यांची रांगोळी: पणत्या आणि ज्योतींच्या डिझाइनने साजरा करा पाडवा.

कमळाची रांगोळी: रंगीबेरंगी कमळाच्या पाकळ्यांनी वाढवा अंगणाची शोभा.