एक साम्य..! टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकणारे 5 कर्णधार

एक साम्य..! टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकणारे 5 कर्णधार

फोटो सौजन्य :  ANI

श्रेयस अय्यरने वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिल्या सामन्यात शतक झळकावले.

फोटो सौजन्य :  ANI

श्रेयसने 43 चेंडूंमध्ये नाबाद 103 धावा केल्या. त्याने 42 व्या चेंडूवर आपले शतक पूर्ण केले.

फोटो सौजन्य :  ANI

सिकंदर रझा, रोहित शर्मा, हॅरी ब्रूक, श्रेयस अय्यर आणि फॅफ डु प्लेसिस हे जगातील सर्वात जलद  आंतरराष्ट्रीय शतके करणारे खेळाडू..

फोटो सौजन्य :  ANI

या पाचही कर्णधारांमध्ये एक गोष्ट समान आहे. ती म्हणजे या सर्वांनी आपली शतके स्वतःच्या देशातच रचली आहेत.

फोटो सौजन्य :  ANI

टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून सर्वात जलद शतक करण्याचा जागतिक विक्रम सिकंदर रझाच्या नावावर आहे. त्याने 33 चेंडूंमध्ये शतक झळकावले.

फोटो सौजन्य :  ANI

रोहित शर्मा हा टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वात जलद शतक करणारा भारतीय कर्णधार आहे.रोहित शर्माने 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 35 चेंडूंमध्ये शतक झळकावले होते.

फोटो सौजन्य :  ANI

इंग्लंडचा हॅरी ब्रुक आणि भारतीय कर्णधार श्रेयस अय्यर यांनी प्रत्येकी 42 चेंडूंमध्ये शतके झळकावली आहेत. हॅरी ब्रुकने श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावले होते. 

फोटो सौजन्य :  ANI

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने 2015 मध्ये जोहान्सबर्ग येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात  46 चेंडूंमध्ये शतक झळकावले होते. 

फोटो सौजन्य :  ANI