टर्टलनेक टॉपवर नीट फिटिंगचा ब्लेझर घातल्यास ऑफिससाठी स्मार्ट आणि व्यवस्थित लूक मिळतो.
←
शर्टवर स्वेटर आणि ट्राउझर घातल्यास लूक प्रोफेशनल, आणि एकदम क्लासी दिसतो.
←
साडीवर वेल्वेट अथवा लोकरीचा श्रग घेतल्यास देसी लूकमध्येही थंडीपासून छान बचाव होतो.
←
लांब ट्रेंच कोट किंवा ओवरकोट ऑफिसच्या ड्रेसवर सहज शोभून दिसतो.
←
मोनोक्रोम म्हणजेच एकाच रंगाच्या शेड्समधील कपडे निवडल्यास लूक अधिक नीट आणि टापटीप वाटतो.
←
लांब लोकरीच्या कुर्तीवर हलका श्रग आणि जीन्स घातल्यास थंडीतही देसी आणि प्रोफेशनल लूक मिळतो.
←
शर्टवर वेस्ट आणि व्हाईट वाईड पँट घातल्यास लूक क्लासी, नीट आणि ऑफिससाठी एकदम परफेक्ट दिसतो.
←
←