नवरात्रीत तुमच्या हेअरस्टाईलला
द्या हटके टच; मिरर-वर्क परांदी, चेन-बो आणि स्क्रंचीजचा नवा ट्रेंड
फोटो सौजन्य : पिंटरेस्ट
←
या नवरात्रीत तुमच्या हेअरस्टाईलला 'मेन कॅरेक्टर लूक' देण्यासाठी मिरर-वर्क परांदी, चेन-बो आणि रंगीबेरंगी स्क्रंचीज ठरत आहेत पहिली पसंती!
फोटो सौजन्य : पिंटरेस्ट
←
एरवी पंजाबी लूकचा भाग असलेली परांदी आता गुजराती गरबा नाईट्समध्येही तुफान ट्रेंड होतेय.
फोटो सौजन्य : पिंटरेस्ट
←
यंदाच्या नवरात्रीत कौडी आणि मिरर-वर्क असलेल्या परांदीला तरुण पिढीकडून मोठी मागणी.
फोटो सौजन्य : पिंटरेस्ट
←
रंगीबेरंगी टॅसल्स आणि काचांचे काम केलेल्या एलिगेटर क्लिप्स गरबा लूकला देणार परफेक्ट ग्लॅमरस टच.
फोटो सौजन्य : पिंटरेस्ट
←
साध्या स्क्रंचीजला आता नवरात्रीचा खास टच देण्यात आला असून, जाड कापडावरील पारंपरिक 'गमथी' वर्कच्या स्क्रंचीजची बाजारात मोठी चर्चा!
फोटो सौजन्य : पिंटरेस्ट
←
लटकत्या साखळ्या असलेले बो देखील तरुणींच्या पसंतीस उतरत असून गरब्याच्या प्रत्येक हेअर फ्लिपला देणार एक वेगळाच स्वॅग!
फोटो सौजन्य : पिंटरेस्ट
←
←