ब्लॅक गॉगल्सचा स्वॅग पारंपरिक पोशाखासोबत ब्लॅक सनग्लासेस घालून तुमचा गरबा लूक करा खास
मैत्रिणींसोबत ट्विनिंग मैत्रिणींसोबत मॅचिंग गॉगल्स घालून गरबा नाईटचे फोटो बनवा अधिक खास
गरबा नाईटचा फॅशन ट्रेंड दांडिया खेळताना पारंपरिक पोशाखासोबत मॉडर्न अॅक्सेसरीज वापरून लूकला द्या नवा अंदाज.