हार्दिक पांड्या आऊट! मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत चार नावं

हार्दिक पांड्या आऊट! मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत चार नावं

फोटो सौजन्य :  ANI

कर्णधार हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्स संघ सोडला आहे. आगामी आयपीएलमध्ये पंजाब किंग्सकडून खेळणार आहे.

फोटो सौजन्य :  ANI

हार्दिक पांड्याने 2024, 2025 आणि 2026 या तीन हंगामांसाठी मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केले. पण पदरी निराशा पडली.

फोटो सौजन्य :  ANI

हार्दिक पांड्यानंतर मुंबई इंडियन्सचा पुढचा कर्णधार कोण असेल? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे.

फोटो सौजन्य :  ANI

कर्णधारपदासाठी सर्वात आधी रोहित शर्माचे नाव समोर येते. त्याने दीर्घकाळ संघाचे नेतृत्व केले आणि पाच आयपीएल विजेतेपदे जिंकली आहेत.

फोटो सौजन्य :  ANI

तिलक वर्माकडेही मुंबई इंडियन्सची सूत्रे सोपवली जाऊ शकतात.तिलक बऱ्याच काळापासून मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. 

फोटो सौजन्य :  ANI

भारताचा माजी टी20 कर्णधार सूर्यकुमार यादव हा देखील मुंबई इंडियन्सचा कर्णधार होण्याच्या शर्यतीत आहे. सूर्याला कर्णधारपदाचा दांडगा अनुभव आहे.

फोटो सौजन्य :  ANI

भारताचा महान वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा देखील मुंबई इंडियन्सचा पुढील कर्णधार होण्यासाठी एक दावेदार आणि पात्र उमेदवार मानला जातो. 

फोटो सौजन्य :  ANI