हिवाळ्यात केसांची घ्या विशेष काळजी! केस निरोगी ठेवण्यासाठी जाणून घ्या ६ सोपे उपाय
←
कोमट पाण्याने केस धुवा,
खूप गरम पाणी वापरणे टाळा
.
←
खोबरेल तेलाने हलक्या हाताने मसाज करा.
←
कंडिशनर वापरा केसांचा कोरडेपणा कमी करण्यास मदत होते.
←
केस पूर्ण कोरडे झाल्यावरच बांधा.
←
पाणी पुरेसे प्या, शरीर हायड्रेटेड ठेवा.
←
थंड वाऱ्यापासून केसांचे संरक्षण करा.
←
←