तोंडाची स्वच्छता कशी राखाल?

तोंडाची स्वच्छता कशी राखाल?

फोटो सौजन्य :  पिंटरेस्ट

दिवसातून दोन वेळा ब्रश करा सकाळी आणि रात्री 2 मिनिटे दात घासा.

फोटो सौजन्य :  पिंटरेस्ट

दातांमधील जागा स्वच्छ करा रोज फ्लॉस किंवा इंटरडेंटल ब्रशचा वापर करून दातांमधील अन्नकण काढा

फोटो सौजन्य :  पिंटरेस्ट

जीभ स्वच्छ करा जीभेवर जमा होणारा थर आणि बॅक्टेरिया कमी करण्यासाठी दररोज जीभ स्वच्छ करा.

फोटो सौजन्य :  पिंटरेस्ट

पाणी पुरेसे प्या पाणी तोंडातील अन्नकण आणि काही बॅक्टेरिया दूर करण्यास मदत करते.

फोटो सौजन्य :  पिंटरेस्ट

तंबाखूजन्य पदार्थांमुळे हिरड्यांचे आजार आणि तोंडाच्या कर्करोगाचा धोका वाढतो.

फोटो सौजन्य :  पिंटरेस्ट

दात किंवा हिरड्यांची समस्या नसली तरी नियमितपणे दंतचिकित्सकाकडून तपासणी करून घ्या.

फोटो सौजन्य :  पिंटरेस्ट