फोटो सौजन्य : ANI
वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या टी20 सामन्यात भारताचा 24 धावांनी पराभव झाला.
फोटो सौजन्य : ANI
या सामन्यात अभिषेक शर्माची बॅट काही चालली नाही. त्याने 24 चेंडूत 29 धावा केल्या आणि बाद झाला.
फोटो सौजन्य : ANI
वेस्ट इंडिजने 248 धावांचं लक्ष्य ठेवलं तेव्हा आक्रमक सुरूवात हवी होती. पण अभिषेक शर्मा खूपच स्लो खेळला.
फोटो सौजन्य : ANI
भारताला 200 पेक्षा जास्त धावांच्या लक्ष्याची गरज असते, तेव्हा अभिषेक शर्मा कधीच चांगली कामगिरी केली नाही.
फोटो सौजन्य : ANI
अभिषेक शर्मा एकतर लवकर बाद होतो किंवा त्याचा स्ट्राइक रेट खूप कमी असतो.
फोटो सौजन्य : ANI
अभिषेक शर्मा 200पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करताना अर्धशतक तर सोडाच, पण 30 धावांपर्यंतही मजल मारू शकला नाही.
फोटो सौजन्य : ANI
अभिषेक शर्मा 200पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करताना, दोन वेळा खातंच खोलू शकलानाही. तर 10 पेक्षा कमी सरासरीने केवळ 59 धावा केल्या आहेत.
फोटो सौजन्य : ANI