हिवाळ्यात कोरडी त्वचा मऊ ठेवायची असेल तर हे 6 घरगुती स्क्रब नक्की ट्राय करा!

हिवाळ्यात कोरडी त्वचा मऊ  ठेवायची असेल तर हे 6 घरगुती  स्क्रब नक्की ट्राय करा!

 AI IMAGE

मध , साखर मिक्स करून हळुवार स्क्रब करा, डेड स्किन निघेल आणि त्वचा मऊ होईल.

AI IMAGE

ओट्स व दूध -  याने नाजूक आणि कोरड्या त्वचेला सौम्य एक्सफोलिएशन आणि ओलावा मिळेल.

AI IMAGE

कॉफी आणि खोबरेल तेलामुळे टॅन कमी होईल आणि त्वचेला नैसर्गिक ग्लो येईल.

AI IMAGE

बेसन , हळद आणि दही हा क्लासिक पॅक कोरडेपणा घालवून त्वचा उजळ करेल.

AI IMAGE

कोरफड ,साखर-  याने त्वचेला थंडावा व हायड्रेशन मिळेल, खाज कमी होईल.

AI IMAGE

केळं व मध याने खूप कोरड्या त्वचेला डीप पोषण मिळेल, त्वचा मुलायम होईल.

AI IMAGE