जगभरातील दिग्गजांना विसरा, वैभव सूर्यवंशी एकहाती 'या' 11 एकदिवसीय संघांवर भारी!

जगभरातील दिग्गजांना विसरा, वैभव सूर्यवंशी एकहाती 'या' 11 एकदिवसीय संघांवर भारी!

फोटो सौजन्य :  ANI

आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत वैभव सूर्यवंशीचा झंझावात पाहायला मिळाला. त्याने एकट्याने 204 धावांची खेळी केली.

फोटो सौजन्य :  ANI

वैभव सूर्यवंशीच्या एकहाती खेळीमुळे युएईविरुद्धचे 250 धावांचे लक्ष्य  सहज पार केले. यासह त्याने  11 वनडे संघांना टक्कर दिली. 

फोटो सौजन्य :  ANI

वैभव सूर्यवंशीने एका डावात 28 षटकार मारून पराक्रम केला आहे.आजपर्यंत कोणत्याही एका संघाने वनडे डावात इतके षटकार मारलेले नाहीत. 

फोटो सौजन्य :  ANI

एकदिवसीय सामन्याच्या एका डावात सांघिकरित्या सर्वाधिक 26 षटकार मारण्याचा विक्रम इंग्लंडच्या नावावर आहे.

फोटो सौजन्य :  ANI

वेस्ट इंडिजने 23, न्यूझीलंडने 22, तर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाने प्रत्येकी 20 षटकार मारले आहेत.

फोटो सौजन्य :  ANI

भारतीय संघाने एकदिवसीय सामन्याच्या एका डावात सर्वाधिक 19 षटकार मारले आहेत.

फोटो सौजन्य :  ANI

श्रीलंका आणि अफगाणिस्तानने प्रत्येकी 17 षटकार मारले आहेत. पाकिस्तान आणि आयर्लंडने प्रत्येकी 16 षटकार, तर बांगलादेशने 14 षटकार मारले आहेत.

फोटो सौजन्य :  ANI

वैभव सूर्यवंशीने एकदिवसीय सामन्याच्या एकाच डावात 11 संघांनी मिळून मारलेल्या षटकारांची एकूण संख्या एकट्यानेच ओलांडली आहे. 

फोटो सौजन्य :  ANI