IND vs NZ: ऐतिहासिक धमाका; रोहितचे षटकार, विराटच्या धावा आणि विजयांचा महाविक्रम!

IND vs NZ:  ऐतिहासिक धमाका; रोहितचे षटकार, विराटच्या धावा आणि विजयांचा महाविक्रम!

फोटो सौजन्य :  BCCI Twitter

भारतीय संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही दिमाखदार विजय मिळवला आणि मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली.

फोटो सौजन्य :  BCCI Twitter

टीम इंडियाने डकवर्थ लुईस स्टर्न पद्धतीने न्यूझीलंडला 4 धावांनी पराभूत केले. 

फोटो सौजन्य :  BCCI Twitter

भारताने एका वर्षात न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक विजयांचा विक्रम मोडला. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने 10 वेळा पराभूत केले होते.

फोटो सौजन्य :  BCCI Twitter

2019 नंतर प्रथमच न्यूझीलंडने मायदेशात वनडे मालिकेत सलग दोन सामने गमावले आहेत. 2019 मध्ये भारतानेच पराभूत केले होते.

फोटो सौजन्य :  BCCI Twitter

रोहित शर्माने सामन्यात दोन षटकार ठोकत न्यूझीलंडविरुद्ध वनडेत सर्वाधिक षटकारांचा शाहिद आफ्रिदीचा विक्रम मोडला.

फोटो सौजन्य :  BCCI Twitter

विराट कोहली अवघ्या 7 धावांवर बाद झाला, पण न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक वनडे धावा करण्याचा विक्रम प्रस्थापित केला. 

फोटो सौजन्य :  BCCI Twitter