वनडे कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम, झालं असं की...

वनडे कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम, झालं असं की...

फोटो सौजन्य :  ANI

न्यूझीलंडने चौथा वनडे सामन्यात 244 धावांच्या एकतर्फी फरकाने सामना जिंकून मालिकेत पुनरागमन केले.

फोटो सौजन्य :  ANI

चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या श्रेयस अय्यरसाठी खरं तर हा एक धक्का होता. 

फोटो सौजन्य :  ANI

शुभमन गिलच्या अनुपस्थितीत श्रेयसला पहिल्यांदाच वनडे सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे.

फोटो सौजन्य :  ANI

पण वनडे कर्णधार म्हणून पदार्पणात शून्यावर बाद होणारा श्रेयस पहिला भारतीय कर्णधार ठरला. 

फोटो सौजन्य :  ANI

वनडे क्रिकेटच्या इतिहास भारतीय कर्णधार म्हणून यापूर्वी कधीही घडले नव्हते. सर्व कर्णधारांनी किमान आपले खाते तरी उघडले होते. 

फोटो सौजन्य :  ANI

विशेष गोष्ट म्हणजे श्रेयस अय्यर कर्णधार म्हणून पहिल्याच चेंडूवर बाद झाला. 'गोल्डन डक' झालेला कर्णधार म्हणून नकोसा विक्रम असेल.

फोटो सौजन्य :  ANI

भारतीय कर्णधाराने त्याच्या वनडे पदार्पणात केलेली सर्वात कमी धावसंख्या 2 धावा होती. 

फोटो सौजन्य :  ANI

रोहित शर्मा आणि विराट कोहली हे त्यांच्या वनडे कर्णधारपदाच्या पदार्पणात प्रत्येकी 2 धावांवर बाद झाले होते.

फोटो सौजन्य :  ANI