फोटो सौजन्य : ANI
भारतीय निवड समिती इशान किशनला कसोटी संघात आणण्यास प्रयत्नशील असल्याचं दिसून येत आहे.
फोटो सौजन्य : ANI
2023 मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळलेला इशान किशन न्यूझीलंड कसोटी मालिकेत दिसल्यास आश्चर्य वाटायला नको.
फोटो सौजन्य : ANI
इशानला भारत 'अ' आणि न्यूझीलंड 'अ' यांच्यातील तीन सामन्यांच्या औपचारिक कसोटी मालिकेत घेण्याच्या तयारीत निवड समिती आहे.
फोटो सौजन्य : ANI
24 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्या अनधिकृत कसोटी सामन्यात तो खेळण्याची शक्यता आहे.
फोटो सौजन्य : ANI
इशानने चांगली कामगिरी केली आणि निवड समितीच्या अपेक्षा पूर्ण केल्या, तर कसोटी संघात पुनरागमन होण्याची शक्यता आहे.
फोटो सौजन्य : ANI
इशान किशन दोन कसोटी सामन्यात खेळला असून तीन डावात 78 धावा केल्या आहेत.
फोटो सौजन्य : ANI
इशानने वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत डेब्यू केलं होतं आणि या मालिकेत 52 धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.
फोटो सौजन्य : ANI