फोटो सौजन्य : ANI
कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वकालीन सर्वाधिक बळी घेणाऱ्या अव्वल 10 गोलंदाजांमध्ये स्थान मिळवू शकतो.
फोटो सौजन्य : ANI
जसप्रीत बुमराह बऱ्याच अवधीनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे.
फोटो सौजन्य : ANI
जसप्रीत बुमराहने 52 कसोटी सामन्यांमध्ये 99 डावात 19.79 च्या सरासरीने 234 बळी घेतले आहेत.
फोटो सौजन्य : ANI
या कामगिरीसह कसोटी क्रिकेटमधील भारताचा 11वा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे.
फोटो सौजन्य : ANI
जर बुमराहने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत तीन बळी घेतले, टॉप 10 मध्ये जागा मिळवेल.
फोटो सौजन्य : ANI
जवागल श्रीनाथच्या 236 कसोटी बळींचा टप्पा ओलांडून बुमराह 10व्या क्रमांकावर पोहोचेल.
फोटो सौजन्य : ANI
बुमराहकडे बी.एस. चंद्रशेखर यांचा विक्रम मोडण्याचीही एक मोठी संधी आहे.
फोटो सौजन्य : ANI
यासाठी जसप्रीत बुमराहला न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत एकूण नऊ बळी घ्यावे लागतील.
फोटो सौजन्य : ANI