जिओची धमाका ऑफर! ₹399 मध्ये अनलिमिटेड डेटा

जिओची धमाका ऑफर! ₹399 मध्ये अनलिमिटेड डेटा

जिओने Happy New Year 2.0 ऑफर अंतर्गत खरंच अनलिमिटेड डेटा देणारे २ नवीन प्लॅन लॉन्च केले आहेत.

३९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये २८ दिवसांसाठी अनलिमिटेड 4G आणि 5G डेटा मिळणार आहे.

३९९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये पूर्ण ३६५ दिवस म्हणजे १ वर्षभर अनलिमिटेड डेटा मिळणार आहे.

या दोन्ही प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० SMS सुद्धा मिळणार आहेत.

यात आता रोजची 2.5GB ची लिमिट नाही, म्हणजे डेटा संपण्याचं टेन्शनच नाही.

सोबत १५ रुपयांचा १ दिवस आणि २५ रुपयांचा २ दिवसांचा अनलिमिटेड 5G ॲड-ऑन पॅक पण आला आहे.