फोटो सौजन्य : ANI
जॉन कॅम्पबेल याने 65 चेंडूत 9 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने शतक ठोकलं.
फोटो सौजन्य : ANI
वनडे क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध वेस्ट इंडिजच्या फलंदाजाने ठोकलेली वेगवान शतकी खेळी आहे.
फोटो सौजन्य : ANI
यापूर्वी 1999 मध्ये रिकार्डो पॉवेलने भारताविरुद्ध 72 चेंडूत शतक ठोकलं होतं. आता जॉन त्याच्या पुढे निघून गेला आहे.
फोटो सौजन्य : ANI
जॉन कॅम्पबेलने वेस्ट इंडिजकडून ठोकलेलं पाचवं वेगवान वनडे शतक आहे. यापूर्वी 45 चेंडूत लारा, 55 ख्रिस गेल, 61 चेंडूत लेव्हिस आणि 63 चेंडूत पूरनने शतक ठोकलं आहे.
फोटो सौजन्य : ANI
केसी कार्टी अवघ्या 9 धावा करून बाद झाला. त्यानंतर जॉन कॅम्पबेलने शाई होपसोबत शतकी भागीदारी केली.
फोटो सौजन्य : ANI
जॉन कॅम्पबेल याने पहिल्या वनडे सामन्यातही चमकदार कामगिरी केली होती. तेव्हा त्याने 60 चेंडूत 62 धावा केल्या होत्या.
फोटो सौजन्य : ANI