दक्षिण अफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्गमध्ये लिट्टन दासने रचला इतिहास, षटकार मारत ठोकलं शतक

दक्षिण अफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्गमध्ये लिट्टन दासने रचला इतिहास, षटकार मारत  ठोकलं शतक

फोटो सौजन्य :  Instagram

दक्षिण अफ्रिकेत धावा करणं वाटतं तितकं सोपं नाही. कारण वेगवान आणि उसळत्या खेळपट्ट्यांवर खेळणं फलंदाजांना कठीण जातं. 

फोटो सौजन्य :  Instagram

असं असताना बांगलादेशचा यष्टीरक्षक लिटन दासने जोहान्सबर्ग येथील पहिल्या कसोटी सामन्यात ऐतिहासिक शतक झळकावलं. 

फोटो सौजन्य :  Instagram

लिटन दासने मार्को जॅनसेनच्या गोलंदाजीवर एक शानदार षटकार ठोकून आपले शतक पूर्ण केले.

फोटो सौजन्य :  Instagram

लिटन दासचे शतक ऐतिहासिक आहे. दक्षिण आफ्रिकेत शतक झळकावणारा तो पहिला बांग्लादेशी यष्टीरक्षक आहे.

फोटो सौजन्य :  Instagram

दक्षिण आफ्रिकेत फक्त तीन आशियाई यष्टीरक्षकांनी कसोटी शतके झळकावली आहेत. पंत आणि केएल राहुल यांनी ही कामगिरी केली आहे.

फोटो सौजन्य :  Instagram

शतक पूर्ण झाल्यावर दासने मैदानावर एक कागद दाखवला. त्यावर लिहिले होते की, "वाढदिवसाच्या शुभेच्छा, माझ्या राजकुमारी. हे शतक तुझ्यासाठी आहे."

फोटो सौजन्य :  Instagram