लिटन दासने ठोकलं वादळी शतक, या विक्रमाची बरोबरी केली

लिटन दासने ठोकलं वादळी शतक, या विक्रमाची बरोबरी केली

फोटो सौजन्य :  Instagram

अबू धाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर बांगलादेशने अफगाणिस्तानविरुद्ध वर्चस्वपूर्ण कामगिरी केली आहे.

फोटो सौजन्य :  Instagram

बांगलादेशने आपला दुसरा डाव 372 धावांवर घोषित केला आणि अफगाणिस्तानसमोर 479 धावांचे लक्ष्य ठेवले.

फोटो सौजन्य :  Instagram

बांगलादेशचा यष्टीरक्षक लिटन दासने दुसऱ्या डावात शानदार शतक झळकावले. त्याने 117 चेंडूंमध्ये 102 धावा केल्या.

फोटो सौजन्य :  Instagram

लिटन दासने आपले सातवे कसोटी शतक आणि यष्टीरक्षक म्हणून सहावे शतक पूर्ण केले. 

फोटो सौजन्य :  Instagram

यासह त्याने यष्टीरक्षक म्हणून सहा कसोटी शतके झळकावणाऱ्या मुशफिकुर रहीमच्या विक्रमाची बरोबरी केली.

फोटो सौजन्य :  Instagram

लिटन दासने आपल्या शतकादरम्यान 3500 कसोटी धावा आणि बांगलादेशसाठी 9000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या.

फोटो सौजन्य :  Instagram

हा पराक्रम करणारा तो केवळ पाचवा बांग्लादेशी खेळाडू ठरला आहे.

फोटो सौजन्य :  Instagram