फोटो सौजन्य : ANI
आयपीएल 2027 च्या लिलावापूर्वी सर्व फ्रँचायझी कोणाला वगळायचे आणि कोणाला कायम ठेवायचे याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.
फोटो सौजन्य : ANI
दिल्लीला एक धक्का बसू शकतो. कारण मिचेल स्टार्क आगामी हंगामातून माघार घेण्याचा निर्णय घेऊ शकतो, असे वृत्त आहे.
फोटो सौजन्य : ANI
मिचेल स्टार्क आयपीएलच्या मागील दोन हंगामांपासून दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत आहे.
फोटो सौजन्य : ANI
कोड ऑफ क्रिकेट'च्या एका अहवालानुसार, मिचेल स्टार्कने आयपीएल 2027 मध्ये खेळावे की नाही, हे अद्याप ठरवलेले नाही.
फोटो सौजन्य : ANI
मिचेल स्टार्क एक उत्कृष्ट गोलंदाज आहे जो कोणत्याही फलंदाजी फळीला उद्ध्वस्त करू शकतो.
फोटो सौजन्य : ANI
आयपीएल 2027 मध्ये त्याचा सहभाग निश्चित नसला तरी, संघ सोडण्याचा निर्णय घेऊ शकतो.
फोटो सौजन्य : ANI
ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज आगामी हंगामात खेळावे की शेस मालिकेपूर्वी विश्रांती घ्यावी, याचा विचार करत आहे.
फोटो सौजन्य : ANI