जांभळी साडी आणि डिझायनर टोपी, सई ताम्हाणकरचा दिवाळी पार्टी लुक
←
मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकरने दिवाळीनिमित्त सोशल मीडियावर फोटोज शेयर केले आहेत.
←
सईने फोटोमध्ये गडद जांभळ्या रंगाची डिझायनर साडी परिधान केली आहे. यात तिने डीप व्ही नेक ब्लॉऊज परिधान केला आहे.
←
सईचा हा अनोखा लुक चाहत्यांना आवडला असून तिच्या फोटोजवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.
←
डोक्यावरील पारंपरिक डिझाइनची टोपी या लूकला एक वेगळीच ओळख देत आहे.
←
←