चविष्ट मूगडाळीचा शिरा झटपट कस बनवायचा जाणून घ्या..

चविष्ट मूगडाळीचा शिरा झटपट कसा बनवायचा जाणून घ्या..

मूगडाळ स्वच्छ धुऊन २ तास भिजवा.

डाळीची पेस्ट करून तुपात भाजून घ्या.

डाळ सोनेरी होईपर्यंत मंद आचेवर परता.

त्यात गरम दूध आणि साखर घाला.

मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा.

वेलची पूड, काजू-बदाम घालून गरमागरम वाढा.