फोटो सौजन्य : ANI
ऋषभ पंतने सेना देशांमध्ये शतक झळकावले, तर भारतीय संघ तो सामना जिंकत नाही.
फोटो सौजन्य : ANI
भारतीय संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये अनेकदा उत्कृष्ट कामगिरी करतो.
फोटो सौजन्य : ANI
ऋषभ पंतने सेना देशांमध्ये शतक ठोकल्यानंतर विजय मिळत नाही असं समीकरण जुळून आलं आहे.
फोटो सौजन्य : ANI
ऋषभ पंतने सेना देशांमध्ये सात शतके झळकावली आहेत, यात भारतीय संघाला एकही सामना जिंकता आलेला नाही.
फोटो सौजन्य : ANI
ऋषभ पंतने शतक झळकावलेल्या प्रत्येक सामन्यात भारतीय संघ एकतर हरला आहे किंवा सामना अनिर्णित राहिला आहे.
फोटो सौजन्य : ANI
ओव्हलवर इंग्लंडविरुद्ध ऋषभ पंतने 114 धावा केल्या, पण पराभव झाला. सिडनीमध्ये त्याने नाबाद 159 धावा केल्या, पण सामना अनिर्णित राहिला.
फोटो सौजन्य : ANI
दक्षिण आफ्रिकेत केप टाऊनमध्ये पंतने शतक झळकावले, पण भारतीय संघ पराभूत झाला. बर्मिंगहॅममध्ये पंतने इंग्लंडविरुद्ध 146 धावा केल्या, पण भारताचा पराभव झाला.
फोटो सौजन्य : ANI
लीड्समध्ये इंग्लंडविरुद्ध दोन्ही डावांत शतके झळकावली, पण पराभव झाला. त्यानंतर वेलिंग्टन कसोटीत 128 धावा केल्या आणि न्यूझीलंडने तो सामना अनिर्णित राखला.
फोटो सौजन्य : ANI