वाचताच गायब होणार मेसेज! व्हॉट्सॲपचं नवं 'व्ह्यू वन्स' फिचर आलं
←
आता फोटो-व्हिडिओसारखाच टेक्स्ट मेसेजही एकदाच वाचता येणार आहे.
←
समोरच्याला मेसेजवर टॅप करून वेगळ्या स्क्रीनवर वाचावा लागतो.
←
स्क्रीन बंद करताच मेसेज कायमचा डिलीट होतो, परत दिसत नाही.
←
हा मेसेज कॉपी, फॉरवर्ड, सेव्ह करता येणार नाही.
←
स्क्रीनशॉट आणि स्क्रीन रेकॉर्डिंगही व्हॉट्सॲप ब्लॉक करणार आहे.
←
←