राज्याची संस्कृती जपणाऱ्या पैठणी साडीचे प्रकार

राज्याची संस्कृती जपणाऱ्या पैठणी साडीचे प्रकार

मुनिया पैठणी या पैठणीच्या काठावर गडद रंगांत विणलेल्या पोपटांची एक सलग नक्षी असते

बांगडी मोर पदरावर आणि काठावर गोलाकार बांगडीच्या चौकटींमध्ये मोर कोरलेले असतात.

कडियाल पैठणी यामध्ये साडीचा काठ हा मुख्य भागापेक्षा वेगळ्या रंगाचा असतो

कमळ बॉर्डर पैठणी साडीच्या काठावर अखंड कमळाची नक्षी असते

गडवाल पैठणी काठ आणि पदर रेशमी असून त्यावर जरीचे काम केलेले असते